"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३०:
'''आमिर खान''' (जन्म: १४ मार्च १९६५) हा एक [[भारत]]ीय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. गेली सुमारे २५ वर्षे [[बॉलिवूड]]मध्ये कार्यरत असलेला आमिर [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
 
१९७३ साली आलेल्या [[यादों की बारात]] ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलकारकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या ''होली'' ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. [[कयामत से कयामत तक]] ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने [[जुही चावला]]सोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]] ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
 
आजवर आमिरला अनेक [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक [[पुरस्कार]] मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्याला २००३ साली [[पद्मश्री]] तर २०१० साली [[पद्मभूषण]] पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला [[युनिसेफ]]ने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने [[मेधा पाटकर]] चालवित असलेल्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]]ाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/aamir-khan-on-dr-babasaheb-ambedkar/309642|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान|date=2016-04-10|work=24taas.com|access-date=2018-03-10|language=इंग्रजी}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले