"वचन (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: https://www.shabdkosh.com/dictionary/marathi-english/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%87/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%87-meaning-in-english
छोNo edit summary
ओळ ९४:
उदा.
एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
फूल- फुले, पाखरू- पाखरे,बदक -बदके ,वासरू- वासरे,मत- मते ,लेकरू- लेकरे
बदक बदके वासरू वासरे
मत मते लेकरू लेकरे
 
Line १०५ ⟶ १०३:
गाणे गाणी खेडे खेडी
 
केळे- केळी, नाणे -नाणी, भजे -भजी ,तळे -तळी
 
नाणे नाणी
 
भजे भजी
 
तळे तळी
 
अपवाद
 
सोने -सोने, रुपे -रुपे, लाटणे- लाटणे
 
रुपे रुपे
 
'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
लाटणे लाटणे