"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५:
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैत्र महिन्यात [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
 
पौर्णिमान्त पंचांगानुसार फालुगुनफाल्गुन महिन्यानंतर चैत्रातला कृष्ण पक्ष येत असला, तरी त्या महिन्यात नववर्ष सुरू होत नाही. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते.
 
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. त्यादिवशी शकाचा अनुक्रमांक एकाने वाढतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य ह्या दोन्ही प्रकारांत अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता.. गुढी पाडवा, उगादी आदी सण निज चैत्राच्या पहिल्या दिवशी असतात, अधिक महिन्यात सण नसतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्र" पासून हुडकले