"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो. चैत्र महिन्यात [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू माघ किंवा फाल्गुन महिन्यात सुरू होतो). पण काही असले तरी चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो.
 
पौर्णिमान्त पंचांगानुसार फालगुनफालुगुन महिन्यानंतर चैत्रातला कृष्ण पक्ष येत असला, तरी त्या महिन्यात नववर्ष सुरू होत नाही. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते.
 
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य हा दोन्ही प्रकारात अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता..
 
जर चैत्राचा महिना अधिकमास असेल तर वर्षारंभ पाडव्याच्याही एक महिना आधी होतो. त्यादिवशी शकाचा अनुक्रमांक एकाने वाढतो. पौर्णिमान्त आणि अमावास्यान्त्य हाह्या दोन्ही प्रकारातप्रकारांत अधिक मासाचे दोन्ही पक्ष एकाच कालावधीत येतात. मात्र, चैत्र महिना हा अधिक मास असण्याचे प्रसंग फार थोडे आहेत. उदा० इसवी सनाच्या १९०१ सालापासून ते २०५० सालापर्यंत सन १९४५, १९६४ आणि २०२९ ह्या तीनच वर्षी अधिक चैत्र होता.. गुढी पाडवा, उगादी आदी सण निज चैत्राच्या पहिल्या दिवशी असतात, अधिक महिन्यात सण नसतात.
 
== चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या==
Line १०२ ⟶ १०१:
या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद.
 
===तिथिपूजन===
===तिथीपूजन===
प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकून वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरून त्यावर अक्षतांचे अष्टदल काढतात. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्या मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्र" पासून हुडकले