अभय नातू

८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
दुवे
(संपादने)
(दुवे)
मी मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांपैकी एक आहे. याशिवाय मी येथील प्रचालकही (Bureaucrat) आहे.
 
मी येथे नोव्हेंबर २००५पासून लेखन करीत आहे. जुलै, २०१८च्या२०१९च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर १,३१,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी क्रिकेट, इतिहास आणि दळणवळण हे त्यातील खास जिव्हाळ्याचे आहेत. मला विकिपीडियाबद्दल तांत्रिक ज्ञानही आहे.
 
विकिपीडियावर नसताना मी क्लब [[क्रिकेट]] खेळतो तसेच हिवाळ्यात [[स्कीईंग]] करतो.
 
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.