अभय नातू

संपादने
(वर्ग)
(संपादने)
मी मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांपैकी एक आहे. याशिवाय मी येथील प्रचालकही (Bureaucrat) आहे.
 
मी येथे नोव्हेंबर २००५पासून लेखन करीत आहे. ऑक्टोबरजुलै, २०१७च्या२०१८च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर १,१२३१,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी क्रिकेट, इतिहास आणि दळणवळण हे त्यातील खास जिव्हाळ्याचे आहेत. मला विकिपीडियाबद्दल तांत्रिक ज्ञानही आहे.
 
विकिपीडियावर नसताना मी क्लब क्रिकेट खेळतो तसेच हिवाळ्यात स्कीईंग करतो.