"बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्मारक: दुवा जोडला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
== पूर्वायुष्य ==
 
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[इचलकरंजीमिरज]] जवळ [[चंदूरबेडग]] येथे झाला. त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे [[ग्वाल्हेर]] येथे घेतले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी [[मिरज]] येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.
 
== शिष्य ==