"कवी कुंजविहारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९४६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
कवी कुंजविहारी (सन १८९६-१९८१) या टोपणनावाने लिहिणारे हरिहर गुरुनाथ सलगरकर, कुलकर्णी हे एक मराठी कवी होते. पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल कवी कुंजविहारी यांची नोकरी गेली होती, .तरी त्यांनी सोलापुरातूनराष्ट्रप्रेमाने १९२७भारलेल्या सालीकविता सांस्कृतिकलिहिल्या विचाराची. सारथीस्वातंत्र्यासाठी आणिझगडणाऱ्या राजश्रीतरुणांसाठी ही'भेटेन वृत्तपत्रेनऊ सुरूमहिन्यांनी' केली[https://balbharatikavita.blogspot.com/2014/11/blog-post.html]नावाची अजरामर कविता त्यांनी लिहिली होती. या कवितेमुळे मराठी साहित्यात कवी कुंजविहारी यांचे नाव अमर झाले.
 
कुंजविहारींनी सोलापुरातून १९२७ साली सांस्कृतिक विचाराची 'सारथी' आणि 'राजश्री' ही वृत्तपत्रे सुरू केली होती.
 
 
५७,२९९

संपादने