"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक भर
→‎प्राचीन संदर्भ: संदर्भ घातला
ओळ ५:
 
==प्राचीन संदर्भ ==
ऋग्वेदात सरस्वती सूक्त आहे. यामध्ये सरस्वती नदीचे वर्णन केलेले आहे आणि तिची स्तुती केलेली आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Ar4OAAAAQAAJ&pg=PA51&dq=saraswati+hymn&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiJ_aHQgdrjAhUSE4gKHW56ACgQ6AEIKjAA#v=onepage&q=saraswati%20hymn&f=false|title=Ancient and Mediaeval India|last=Speir)|first=Mrs Manning (Charlotte|date=1869|publisher=W.H. Allen|language=en}}</ref>
वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथात आढळतो. [[महाभारत|महाभारतात]] विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो.सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे.पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
शिवाने ब्रह्महत्या केल्याने त्याला जे पातक लागले त्याच्या क्षालनासाठी तो सरस्वती नदीत स्नान करू लागताच ती गुप्त झाली असे [[वामन पुराण|वामन पुराणा]]त सांगितले आहे.(३.८)