"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र घातले
ओळ १८:
| तळटिपा =
}}
[[चित्र:Sarasvati-ancient-river.jpg|इवलेसे|डावे|सरस्वती नदी]]
 
सरस्वती ही भारतातील एक प्राचीन महानदी असल्याचे समजले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=a2BgDwAAQBAJ&pg=PT38&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjX29bw5tnjAhWaiHAKHdsMBCoQ6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&f=false|title=Vaidik Sanatan Hindutva|last=Singh|first=Manoj|date=2018|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789352666874|language=hi}}</ref> वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथात आढळतो. [[महाभारत|महाभारतात]] विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो.सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे.पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>