"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५५:
 
==शीर्षकगीत==
:‘क्रांतिसूर्य तू - शिल्पकार तू भारताचा, [[बोधिसत्व]] मूकनायका<br>
:मोडल्या रुढी - त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका<br>
:जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना<br>
ओळ ६१:
:भारताचा पाया माझा भीमराया’…
वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून त्याची रचना वा लेखन [[आदर्श शिंदे]] आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे. गीताचे शब्द सुद्धा आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत तर गायन आदर्शने केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|शीर्षक=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|शीर्षक='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>
 
== कलाकार ==