"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" हि भुमिका,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .कलेसाठी स्वताला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री 'कावेरी' या पात्रातून साकारली गेली.नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची पण "नटसम्राट" नाटकामध्ये कावेरी' ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले.
 
"नटसम्राट" हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते , व खूप गोष्टी शिकवून जाते....
 
==नटसम्राटचे सलग आठ प्रयोग==
१४

संपादने