"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite news
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ५२:
| label = '''इडन गार्डन्स'''
}}
'''इडन गार्डन्स''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ইডেন গার্ডেন্স) हे [[कोलकाता]], [[भारत]] येथील क्रिकेटचे मैदान आहे. [[बंगाल क्रिकेट संघ]] आणि आयपीएल संघ [[कोलकाता नाईट रायडर्स]]चे ते घरचे मैदान असून [[कसोटी क्रिकेट]] [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]] आणि [[२०-२० सामने|आंतरराष्ट्रीय टी२०]] सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.<ref name="cric">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content.cricinfo.com/india/content/ground/57980.html|शीर्षक=इडन गार्डन्स |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref> ६६,००० आसनक्षमतेनुसार ते [[भारतातील क्रिकेट मैदानांची यादी|भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान]] असून [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ा खालोखाल [[आसनक्षमतेनुसार क्रिकेट मैदानांची यादी|जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान]] आहे. इडन गार्डनला "[[कलोसियम]]ला क्रिकेटचे उत्तर" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.<ref name=bbcColosseum>{{स्रोत बातमी|शीर्षक=इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे |दुवा=http://www.bbc.co.uk/blogs/adammountford/2011/10/india_keep_winning_-_but_the_c.html|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६|कृती=बीबीसी न्यूज}}</ref> [[क्रिकेट विश्वचषक]], [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०|ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक]], [[आशिया चषक]] यांसारख्याआशियासारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, [[क्रिकेट विश्वचषक, १९८७ - अंतिम सामना|विश्वचषक स्पर्धेचा अंतिम]] सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणार्‍या [[लॉर्ड्स]]चा क्रमांक लागतो.
 
मैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/india/engine/records/team/match_results.html?class=1;id=292;type=ground|शीर्षक=इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल|प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=५ डिसेंबर २०१६}}</ref>