"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ४०:
[[इ.स. १२१०]]-[[इ.स. १२५०|१२५०]] पर्यंत बेळगाव रट्टा राज्याची राजधानी होती. [[देवगिरीचे यादव|देवगिरीच्या यादवांनी]] रट्टांना हरवून बेळगाव जिंकले. [[इ.स. १३००]] मध्ये [[दिल्ली|दिल्लीच्या]] खिल्जी यांनी येथील यादव व होयसोळांना पराभूत केले. [[इ.स. १३३६]] मध्ये [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर]] राज्यकर्त्यांनी बेळगाव काबीज केले.
 
[[इ.स. १४७४]] मध्ये बहामनी सेनापती [[महंमद गवान]] याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगावावरबेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी [[इ.स. १८१८]] मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कँटोन्मेंट बोर्ड) बांधली व [[मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट|मराठा लाइट इन्फंट्रीचे]] मुख्यालय येथे स्थापन केले.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.centralexcisebelgaum.kar.nic.in/belgaum.htm |म=सेंट्रल एक्साईज-बेळगाव |प्र=सेंट्रल एक्साईज बेळगाव}}</ref>
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष [[महात्मा गांधी]] होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील [[गोवा|गोव्याजवळ]] असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामात]] गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व [[इ.स. १९५६|१९५६च्या]] राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून [[महाराष्ट्र]] व [[कर्नाटक]] राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले