"नारायण राणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ३२:
नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे{{संदर्भ हवा}}.
 
मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून ते २००९ साली बहुमताधिक्याने निवडून आले, मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
 
=== संक्षिप्त कारकीर्द ===
ओळ ४०:
* इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
* इ.स. २००८ : [[प्रहार (वृत्तपत्र)]] सुरू केले.
* इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतरमागितल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली.
* इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
* इ.स. २०१४ : विधानसभा निवडणुकीत पराभव
* इ.स.२०१७ : 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना.
{{क्रम 2014 vidhan sabha nivdnukit tyancha parabhav zala
{{
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
|पासून=[[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९९९]]