"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र टाकले
नाव
ओळ ६:
| जन्म_स्थान = रेवदंडा, रायगड, [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी, भाषा|हिंदी, इंग्रजी]]
}}
अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=DANDEKAR|first=DEEPRA|date=2016-09-13|शीर्षक=Abdul Kader Mukadam: Political opinions and a genealogy of Marathi intellectual and Muslim progressivism|दुवा=https://www.taylorfrancis.com/books/e/9781317435969/chapters/10.4324/9781315693316-21|journal=Taylor & Francis|language=en|doi=10.4324/9781315693316-21}}</ref> महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन बीए केले, व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b53135&lang=marathi|शीर्षक=मराठी पुस्तक चंद्रकोरीच्या छायेत, marathi book chaMdrakorIchyA chhAyeta chandrakorIchyA chhAyeta|संकेतस्थळ=www.rasik.com|अॅक्सेसदिनांक=2018-11-25}}</ref>