"मेगॅस्थेनिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
एक ग्रीक भूगोलतज्ज्ञभूगोलतज्ञ आणि प्रवासी. [[अलेक्झांडर द ग्रेट]]चा भारतातील अधिकारी [[सेल्युकस निकेटर]] आणि [[चंद्रगुप्त मौर्य| चंद्रगुप्ताच्या]] दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत [[इंडिका, ग्रंथ|इंडिका]] हा ग्रंथ लिहीला. [[स्ट्राबो]], [[प्लीनी]] (धाकटा) यांच्या लेखनात इंडिकाचा संदर्भ आढळतो.
 
[[वर्ग:ग्रीसचा इतिहास]]