"भवानीशंकर पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १:
भवानीशंकर श्रीधर पंडित (भ.श्री. पंडित) हे एक मराठी लेखक व कवी होते.
 
== भवानीशंकर पंडित यांच्या शालेय पाठ्यपुस्तकांतील कविता ==
* चिऊताईचीं पिलें
* बाळाची बोली
 
== भवानीशंकर पंडित यांची प्रसिद्ध भावगीते ==
* गेले ते दिन गेले (ध्वनिमुद्रित; गायक - [[हृदयनाथ मंगेशकर]]; संगीत दिग्दर्शक - [[श्रीनिवास खळे]])
 
== भ.श्री. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके ==
* कवी [[गोविंदाग्रज]] (संपादित)
* तांबे आणि त्यांचे गीतिकाव्य (संदर्भग्रंथ)
* समग्र [[केशवसुत]] (संपादित)
* सुवास आणि रस (कवितासंग्रह)
 
 
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]