"हेमाडपंती स्थापत्यशैली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''हेमाडपंती स्थापत्यशैली:''' भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या [[हेमाद्री पंडित]] किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे.
सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
 
[[चित्र:Ratangad1.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|रतनवाडी येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतले अमृतेश्वर मंदिर]]
 
=== या शैलीत बांधण्यात आलेली मंदिरे ===
 
* [[जगदंबामाता मदिंर, टाहाकरी]] - [[अकोले तालुका]]
* [[अमृतेश्वर मंदिर]] - रतनवाडी, [[अकोले तालुका]]
* अंबरनाथ येथील शिवमंदिर
ओळ १८:
* [[किल्ले पुरंदर]] रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर
* [[चाळीसगाव]] येथील पाटणादेवी मंदिर
* [[त्र्यंबकेश्वर]] - शिव मंदिर
* [[माणकेश्वर शिवालय]]- झोडगे (मालेगाव)
* [[रतनगड]] येथील अमृतेश्वर मंदिर
ओळ २४:
* [[गोंदेश्वर मंदिर, सिन्नर|गोंदेश्वर मंदिर]] - सिन्नर
 
=== हे सुद्धा पहा ===
* [[हेमाद्रि पंडित]]
* [[मराठा]]
* [[मोडी]]
 
 
[[वर्ग:प्राचीन भारतातील स्थापत्यशास्त्र]]