"महसुली खर्च" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''महसूली खर्च''' तथा ''रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर'' हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरुपाचे खर्च असतात. पगार, [[अनुदान|अनुदाने]], [[व्याज]] हे खर्च या प्रकारात मोडतात.
 
'''महसुली खर्च लेखांकीय संकल्पना'''
ओळ ९:
'''अस्थगीत महसुली खर्च''' ( इंग्लिश : Deferred Revenue Expenditure)
 
जे खर्च महसुली स्वरूपाचे आहेत पण त्यांचा [[नफा]] एक वर्षाच्या आत उपयोगी आणता येत नाही त्यांना अस्थगीत महसुली खर्च असे म्हणतात. असे खर्च काही काळाने अपेल्खीत ( [[इंग्लिश]] : Write Off) करता येतात. अपलेखीत न केलेला खर्च [[ताळेबंद|ताळेबंदाच्या]]ाच्या संपत्ती बाजूला दर्शवितात.
 
उदा. चालू आर्थिक वर्षाचे आठ महिने झाल्यावर जाहिरातीच्या फलकाचे एक वर्षाचे कंत्राट घेतले. कंत्राटाचे सर्व पैसे आधी दिले तर त्या पैकी केवळ चार महिन्याचाच खर्च या वर्षाशी संबंधित आहे आणि बाकीचे आठ महिने पुढील आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत. हा आठ महिन्याशी संबंधित खर्च, अस्थगीत महसुली खर्च म्हणून लेखांकित केला जाईल. चालू आर्थिक वर्षाचा [[ताळेबंद]] बनवताना हि रक्कम संपत्ती म्हणून दर्शवली जाईल आणि पुढील वर्षी तिला महसुली खर्चात वर्ग केले जाऊन अस्थगीत खर्चास अपलेखीत केले जाईल.