२७,९३७
संपादने
छो (सांगकाम्याद्वारेसफाई) |
|||
| मृत्यू_स्थान =
| निवास_स्थान = [[पुणे]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| नागरिकत्व = [[भारत
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| वांशिकत्व =
}}
'''डॉ. {{लेखनाव}}''' ([[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] - हयात) हे भारतीय [[खगोलशास्त्र
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. नारळीकर यांच्या पत्नी [[मंगला नारळीकर]] ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
[[
== संशोधन ==
* [[स्थिर स्थिती सिद्धान्त]]
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
=== विज्ञानकथा पुस्तके ===
* अंतराळातील भस्मासुर
* अभयारण्य
* व्हायरस
=== इतर विज्ञानविषयक पुस्तके ===
* अंतराळ आणि विज्ञान
* आकाशाशी जडले नाते
* नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
* नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
* Facts And Speculations In Cosmology (सहलेखक :
* युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
* विश्वाची रचना
* सूर्याचा प्रकोप
=== आत्मचरित्र ===
* चार नगरांतले माझे विश्व
== अन्य ==
* पाहिलेले देश भेटलेली माणसं
=== पुरस्कार ===
* १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार
* २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण
* २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
* त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
* [[फाय फाउंडेशन]], [[इचलकरंजी]] यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
== चरित्र ==
डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
== लघुपट ==
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या
== हेही वाचा ==
* [http://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf Jayant Vishnu Narlikar : LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE]
|