"वॉरेन क्रिस्टोफर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Warren Minor Christopher2.jpg|thumbइवलेसे|rightउजवे|200px|{{लेखनाव}}]]
'''वॉरन क्रिस्टोफर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Warren Minor Christopher'' ;) (२७ ऑक्टोबर, इ.स. १९३५ - १८ मार्च, इ.स. २०११) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] मुत्सद्दी, वकील, व अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष [[बिल क्लिंटन]] याच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेचा परराष्ट्रसचिव होता. त्याआधी [[लिंडन जॉन्सन]] प्रशासनात तो डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल, तर [[जिमी कार्टर]] प्रशासनात परराष्ट्र उपसचिव होता. त्याने [[कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस अँजेलिस]] येथे प्राध्यपक म्हणून अध्यापनही केले होते.