"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नौका स्पर्धा: संदर्भ घातला
ओळ २६:
तीर्थयात्रेला गेलेला अर्जुन [[कन्याकुमारी]]हून इंद्रप्रस्थाला निघाला.त्याच्याजवळ कृष्णाची मूर्ती होती.तो पंपा नदीकाठी येतो.पंपा नदीला पूर आलेला असल्याने नौका बंद असतात. एक नाविक आपली नौका घेवून धाडसाने पुढे येतो आणि अर्जुनाला पैलतीरी नेतो.नदी पार झाल्यावर [[अर्जुन|अर्जुना]]ने त्या तीरावर आपल्याकडील कृष्णाची म्हणजे पार्थ सारथीची मूर्ती स्थापन केली.कालांतराने तेथे मंदिर उभारले गेले.या घटनेच्या स्मरणार्थ प्रतिवार्षिक नौका उत्सव सुरु झाला असे मानले जाते.<ref name=":2" />
ओणमच्या वेळी पारंपरिक सर्प नौका स्पर्धांचे आयोजन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=lDhuAAAAMAAJ&q=boat+race+for+onam&dq=boat+race+for+onam&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjGhImy1czjAhUs7HMBHU0IAdU4ChDoAQhDMAY|title=Stark World Kerala|last=Varghese|first=Theresa|date=2006|publisher=Stark World Pub.|isbn=9788190250511|language=en}}</ref> या स्पर्धेच्या खास नौका [[फणस|फणसाच्या]] लाकडाच्याच बनविलेल्या असतात. त्या खूप लांब आणि निमुळत्या असतात, एकेका नौकेत शंभरावर लोकही असतात. त्यात नौका वल्हविणाऱ्यांसह मोठ्या आवाजात साद घालून उत्साह वाढविणारेही असतात.नौका वल्हवणारे नावाडी शुभ्र वस्त्रे आणि शुभ्र शिरोवेष्टन वापरतात.
 
==सामाजिक महत्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओणम" पासून हुडकले