"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →सामाजिक महत्व: संदर्भ सुधारला |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →सामाजिक महत्व: आवश्यक भर |
||
ओळ ३०:
==सामाजिक महत्व==
या दिवशी घरातील नोकर माणसांना नवी वस्त्रे दिली जातात. खंडकर कुळे आपल्या धन्याला केली,काकडी इ.भेटवस्तू पाठवितात.या दिवशी चेंडूचा एक विशिष्ट खेळ खेळला जातो, त्याला "नाटन " असे नाव आहे.या दिवसात स्त्रिया व मुली रात्री एकत्र खेळ खेळतात त्याला "कैकोटीवकळी" म्हणतात.<ref name=":0" />
== हे ही पहा==
[[केरळ]]
== चित्रदालन ==
|