"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
ओळ १:
[[केरळ|केरळ राज्याचे]] नवीन वर्ष '''{{लेखनाव}}''' या उत्सवाने सुरू होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिक्ष मंडळ|year=२०००|isbn=|location=|pages=७८०}}</ref> हा चिंगम([[आश्विन]]) महिन्याच्या [[शुक्ल पक्ष|शुक्ल पक्षा]]त श्रवण नक्षत्र येईल त्या दिवशी साजरा करतात.<ref name=":2">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mfTE6kpz6XEC&pg=PA126&dq=onam+festival&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiHoqf30MzjAhWQT30KHZEjC-cQ6AEIJzAA#v=onepage&q=onam%20festival&f=false|title=Encyclopaedia of Hindu Gods and Goddesses|last=Chandra|first=Suresh|date=1998|publisher=Sarup & Sons|isbn=9788176250399|language=en}}</ref> १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस '''तिरूवोणम''' सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=lD_2J7W_2hQC&pg=PA659&dq=onam+festival&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiHoqf30MzjAhWQT30KHZEjC-cQ6AEIRTAE#v=onepage&q=onam%20festival&f=false|title=Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations [2 volumes]: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations|last=Melton|first=J. Gordon|date=2011-09-13|publisher=ABC-CLIO|isbn=9781598842067|language=en}}</ref> श्रवणालाच तिरूवोणम असे म्हणतात. {{लेखनाव}} उत्सव [[मल्याळम भाषा|मल्याळी भाषेत]] '''चिंगम''' (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज '''महाबली''' या [[प्रल्हाद|प्रल्हादाच्या]] नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.<ref name=":2" /> यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण [[केरळ]] राज्यात केले जाते. ओणम उत्सव केरळातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव असल्याने त्यावेळी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते तसेच या दिवसात केवळ या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात. केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.<ref name=":0" />
 
==आख्यायिका==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओणम" पासून हुडकले