"हेन्री कॅव्हेंडिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''हेन्री कॅव्हेंडिश''' हा एक ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. कॅव्...
 
No edit summary
ओळ १:
'''हेन्री कॅव्हेंडिश''' हा एक [[ब्रिटन|ब्रिटिश]] शास्त्रज्ञ होता. कॅव्हेंडिशला "रॉयल सोसायटीचा फेलो" हा मान दिला गेला होता. कॅव्हेंडिश मुख्यत्वे त्याच्या [[हायड्रोजन]]च्या शोधासाठी ओळखला जातो.
त्याच्या रसायनशास्त्रातील कामाबरोबरच "पृथ्वीची घनता शोधणारा पहिला शास्त्रज्ञ" म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. नंतर त्याच्या ह्या कामाचा उपयोग पृथ्वीचा भार आणि "गुरुत्वाकर्षणाचा अचल" (gravitational constant) यांचे अचूक प्रमाण शोधण्यासाठीही केला गेला.
 
[[वर्ग:रसायनशास्त्रज्ञ]]
 
[[en:Henry Cavendish]]