"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५३:
}}
 
'''डेव्हिड लिव्हिंस्टन''' (जन्म : ग्लासगो, १९ मार्च १८१३; मृत्यू : कांगीकांगो नदीचा किनारा, आफ्रिका, १ मे १८७३) हे एक धाडशी [[स्कॉटिश]] [[धर्म]]ोपदेशक होते. त्यांनी [[झांबेजी नदी]]चा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी [[कांगो]], [[टांगानिका]], [[न्यासा]] इत्यादी [[सरोवर]]ांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला.
 
धर्मोपदेशक डेव्हिड लिव्हिंगस्टन पेशाने डाॅक्टर होता. जेव्हा तो २७ वर्षांचे झाला तेव्हा त्याने आफ्रिकेला जाऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे काम करीत करीत गरजू लोकांवर औषधोपचार करायचे ठरवले. जसेजसे दिवस जाऊ लागले तसे त्याला आफ्रिकेच्या अज्ञात प्रदेशांत फिरून, तेथील लोकांच्या काही अडचणी असल्याच तर त्या दूर करावयाची इच्छा झाली. जेथे हल्ली अंगोला झांबिया, झायरे, झिंबाब्वे, तांझानिया, बुरुंडी, मोझांबिक, रुवांडा आदी देश दाखवतात ती लाखो चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा त्याकाळच्या आफ्रिकेच्या नकाशात कोरी दाखवत, कारण त्या देशांसंबंधी त्याकाळी सुविद्य जगाला काहीच माहिती नव्हती. आफ्रिका खंडाचा समुद्रकिनारा व नील नदीची माहिती उर्वरित जगाला होती, आणि तेवढेच भाग नकाशात दाखवले जात. डेव्हिड लिव्हिंगस्टनने उरलेली अज्ञात आफ्रिका बघायचे ठरवले.