"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९:
लिव्हिंगस्टनच्या मनात आफ्रिकन लोकांबद्दल अपार सहानुभूती असल्याने तो त्यांच्यामध्ये सहज मिसळून गेला. त्याचे औषधोपचार आणि गोड वागणूक त्याला, मनात कोणतेही भय न बाळगता आफ्रिकेच्या दाट जंगलांत वसलेल्या जंगली माणसांच्या टोळ्यांपर्यंत पोचायला मदतरूप झाली. तेथे अशीच माणसे होती की ज्यांनी कधी गोरा माणूस पाहिला नव्हता. रोगराई तर अफाट होती. लिव्हिंगस्टनला स्वतःलाच ३१वेळा मलेरिया झाला' पण त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून त्याने स्वतःचे आणि अनेक आफ्रिकन लोकांचे प्राण वाचवले.
 
लिव्हिंगस्टनने केप ऑफ गुड होप (केप काॅलनी) पासून ते विषुववृत्तापर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत फिरून त्या भूभागाचा नकाशा बनवला. हल्ली व्हिक्टोरिया फाॅल्स म्हणून ओळखला जातो त्यातो (झांबेजी नदीचा) विशाल धबधबा लिव्हिंस्टनने शोधला. आणि ही सारी माहिती [[लंडन]]च्या राॅयल जाॅग्रफिकल सोसायटीला पाठवली.
 
सोळा सालच्या भटकंतीनंतर जेव्हा डेव्हिड लिव्हिंगस्टन [[लंडन]]ला परतला तेव्हा संपूर्ण राष्ट्राने त्याचा सत्कार केला.