"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
 
== इतिहास ==
इ.स. १७७० पासून भारतावर [[इंग्रज]]ांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]ची स्थापना झाली. २०व्या शतकात [[महात्मा गांधी]] ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने [[चले जाओ आंदोलन]] व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीचे नेतृत्व केले. १९२९ साली [[लाहोर]] च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी [[२६ जानेवारी]] ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी [[ऑल इंडिया मुस्लिम लीग]]ची स्थापना केली.