"प्रभाकर कारेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''प्रभाकर कारेकर''' (जन्म : ४ जुलै १९४४) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. ते [[जितेंंद्र अभिषेकी]] यांचे शिष्य. कारेकरांनाीकारेकरांनी मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांनी गायलेले ''प्रिये पहा'' हे गीत विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना [[मध्य प्रदेश]] सरकारचा [[तानसेन पुरस्कार]] मिळाला आहे.
 
==प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाट्यगीते==