"रेणू दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रेण दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील [[चिखलगाव]] नावाच्या गावात रेणू दांडेकर आणि त्यांचे पती राजाभाऊ दांडेकर हे अनेक वर्षे कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडवीत आले आहेत.
 
डॉ. [[मुरलीधर गोडे]] आणि [[श्री.वा. नेर्लेकर]] यांनी संपादित केलेल्या [[श्यामची आई|'आजचा श्याम घडताना']] या पुस्तकात [[अच्युत गोडबोले]], डॉ. [[विकास आमटे]] आदींबरोबर रेणू दांडेकर यांचेही लेखन आहे.