"रेणू दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रेण दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत....
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रेण दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत. चिखलगाव नावाच्या गावात रेणू दांडेकर आणि त्यांचे पती राजाभाऊ दांडेकर हे अनेक वर्षे कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडवीत आले आहेत.
 
डॉ. [[मुरलीधर गोडे]] आणि [[श्री.वा. नेर्लेकर]] यांनी संपादित केलेल्या [[श्यामची आई|'आजचा श्याम घडताना']] या पुस्तकात [[अच्युत गोडबोले]], डॉ. [[विकास आमटे]] आदींबरोबर रेणू दांडेकर यांचेही लेखन आहे.
ओळ २७:
 
==पुरस्कार==
* रेणू दांडेकर यांना त्याच्या शिक्षणविषयक कार्याबद्दल मानाचा [[बाया कर्वे]] पुरस्कार मिळाला आहे.
* 'तुम्ही-आम्ही पालक' मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा २०१७ सालचा 'महापालक सन्मान'.