"त्रिज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
, Replaced: ऱ्या → र्‍या
No edit summary
ओळ १:
[[वर्तुळ|वर्तुळा]]चा मध्य बिंदु आणि परिघावरील कोणताही बिंदु याना जोडणार्‍या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस '''त्रिज्या''' म्हणतात. वर्तुळात असंख्या त्रिज्या काढता येतात, पण त्या सर्वांची लांबी सारखीच असते. त्यामुळे "ही त्रिज्या" व "ती त्रिज्या" म्हणन्यात कांही अर्थ नाही.
त्रिज्या [[व्यासा]]च्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास, [[वर्तुळा]]चे [[क्षेत्रफळ]] व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.
 
ओळ ७:
''c'' = परिघ ,
''A'' = क्षेत्रफळ
 
 
 
<math>
Line १८ ⟶ १६:
</math>
 
[[वर्ग:भूमिती]]
 
[[en:radius]]
इंग्रजी प्रतिशब्द: radius
 
[[वर्ग:भूमिती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिज्या" पासून हुडकले