"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2401:4900:314B:36EC:65CB:A867:A630:7343 (चर्चा)यांची आवृत्ती 1688907 परतवली.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० फूटवार लांबीची असून तो शिवलेल्याशिवण कपड्याचानसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर जोपोलके (ब्लाऊज) किंवा चोळीवरचोळी लपेटला(झंपर) जातोघालतात. कोणतीही स्त्री साडी मध्येसाडीमध्ये सुंदर दिसते.
[[चित्र:KITLV 87971 - Unknown - Sculpture of a woman at Mathura in British India - 1897.tif|thumb|right|प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो 2 रे शतक]]
 
ओळ ८:
 
== काठ ==
साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचेसाडीचा काठ होय. साडीच्या काठावर असणाऱ्या विविक्षितविवक्षित नक्षीमुळे काही साड्यासाड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात.
 
== पदर ==
कमरेला गुंडाळल्यावर उरणाऱ्या साडीच्या आकर्षक तुकड्याला साडीचा पदर, पालव किंवा पल्लू नावाचाम्हणतात. भागहा आहे जोभाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. काहीजणी त्याला समोरच्या बाजूनेही घेतात. पदराची जास्तीची लांबी कबरेभोवती लपेटतात, उरलेली कमरेशी खोचतात.
 
==प्रकार==
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा एक मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त असतो. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात
 
;साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक) :
 
* अर्धरेशमी
* ऑरगंडी
* आॅरगंडी
* ऑरगेंझा साडी
* आसामी
ओळ २८:
* इरी सिल्कची (इंडी-इरंडी) साडी
* कलकत्ता
* कांचीपुरम ([[कांजीवरम]])
* काठा पदराची साडी
* कामीन
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले