"ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:भूशास्त्र टाकण्यासाठी; {{वर्ग}} काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Labeled_speleothems.jpg|right|thumb|350x350px|सर्वसाधारणपणे आढळून येणारी सहा लेणीजन्य भूरूपे]]
[[चित्र:Witchs_Finger_Carlsbad_Caverns.jpg|thumb|अमेरिकेतील कार्ल्सबॅड कॅव्हर्न्स गुंफांतील 'विचेस फिंगर' नावाचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ]]
'''ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ''' हे एकप्रकारचे गुहांच्या तळावर तयार होणारे भूरूप असते. गुहेच्या छतावरून गळणाऱ्या क्षारयुक्त द्रवांतील क्षारांच्या निक्षेपणामुळे त्यांची निर्मिती होते. खनिजे, लाव्हारस, कोळसा, वाळू इ. सारख्या अनेक पदार्थांपासून ते निर्माण होऊ शकतात.<span class="cx-segment" data-segmentid="19"></span><ref name="LARSON"><cite class="citation book">Larson, Charles (1993). </cite></ref><ref name="HICKS"><cite class="citation journal" contenteditable="false">Hicks, Forrest L. (1950). </cite></ref>
 
गुहेच्या छतावर अशाच प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या भूरूपाला अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात
ओळ ८:
 
=== चुनखडीचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ ===
सर्वसाधारणपणे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ चुनखडकाच्या गुहांमध्ये आढळून येतात.<ref><cite class="citation web" contenteditable="false">[http://www.pbs.org/wgbh/nova/earth/how-caves-form.html "How Caves Form"]. </cite></ref> भूपातळीखालच्या गुहांमध्ये ठराविक [[पी.एच.]]<nowiki/>चे (pH) (आम्लतेचा निर्देशांक) वातावरण असेल तरच त्यांची निर्मिती होते. क्षारयुक्त पाण्याच्या [[द्रावण|द्रावणांच्या]] निक्षेपण कार्यामुळे ते तयार होतात. चुनखडी हे या प्रक्रियेत सहभागी होणारे मुख्य क्षार आहे. पाण्यात कार्बन डायअाॅक्साईड वायू विरघळलेला असेल तर त्याची चुनखडकांशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होते.<ref>C. Michael Hogan. 2010. </ref>
 
कधीकधी अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ लांबीने वाढून एकमेकांस मिळतात आणि तळापासून छतापर्यंत एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.
ओळ १८:
 
=== ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ ===
कित्येक गुहांमध्ये ऋतुमानानुसार ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ दिसून येतात.<ref name="KEIFFER"><cite class="citation web" contenteditable="false">Keiffer, Susan (2010). </cite></ref> भूपृष्ठावरील पाण्याची गुहेमध्ये गळती झाल्यास तापमान द्रवणांकाखाली असले तर तळावर पडणारे पाणी गोठते आणि ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ तयार होतात. पाण्याचे बाष्प गोठूनही असे बर्फस्तंभ निर्माण होऊ शकतात.<ref name="LACELLE"><cite class="citation web" contenteditable="false">Lacelle, Denis (2009). </cite></ref> ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात. गुहेतील जास्त उष्ण हवा हलकी असल्यामुळे छताजवळ जाते, त्यामुळे ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभांपेक्षा अधोमुखी बर्फस्तंभ दुर्मिळ असतात.
 
चुनखडीप्रमाणेच बर्फाचेही छतापासून तळापर्यंत एकसंध स्तंभ तयार होऊ शकतात.
 
=== काँक्रीटचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ ===
काँक्रीटच्या छतांवर आणि फरशीवर अनुक्रमे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ निर्माण होऊ शकतात. गुहेतील लवणस्तंभापेक्षा त्यांची वाढ जास्त जलद गतीने होते. <sup class="noprint Inline-Template Template-Fact" style="white-space:nowrap;" contenteditable="false">&#x5B;''<span title="This claim needs references to reliable sources. (December 2013)">citation needed</span>''&#x5D;</sup>
 
== छायाचित्रे ==