"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
}}
 
'''लातूर''' (इंग्रजी :[https://en.wikipedia.org/wiki/Latur Latur] ) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[लातूर जिल्हा|लातूर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. लातुर जिल्ह्याची लोकसंख्या 3,82,940 (2011 नुसार) आहे. लातुर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत.यांची नावे अहमदपुरअहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, निलंगा, रेणापुर, लातूर, शिरूर अनंतपाळ, ही आहेत.लातूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या द्ष्टीने सर्वात मोठा तालुका औसा व सर्वात लहान तालुका शिरूर अनंतपाळ आहे. लोकसंख्येच्या द्ष्टीने सर्वात मोठा तालुका लातूर व सर्वात लहान तालुका शिरूर अनंतपाळ आहे.
 
== ऐतिहासिक स्थान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले