"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ २२४:
सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.
 
सोलापूरात सोलापूरी चादर हि तितकीच प्रसिद्ध आहे.तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू चे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे . दर वर्षी इलेक्ट्रो भरवला जातो त्या मधे ग्राहकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते वस्तूची खरेदी हि अगदी मोठा उस्थाणे केली जाते .....सोलापूर जिल्हा मधील बार्शी तालुक्य मध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सोलापूर शहर हे भारतात साखर कारखान्यात अग्रेसर आहे .
 
== प्रशासन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले