Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
मी शिव रेदे .मराठी विकीपिदिया मध्ये लेख लिहायला आजपासून सुरवात करतो. मी माझे लेख विषय नुसार माझे मत मांडणार आहे .इंग्रजी वा हिंदी माध्यमाचे शालेय विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून पुन्हा मराठी माध्यमाकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यभरातील ९० हजारहून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमात दाखल  झाले आहेत. यात दुसरी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्तअसून, पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक, ७ हजार १४ विद्यार्थी मराठी माध्यमात आले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=मराठी शिक्षण|last=|first=|date=०७ जुलै 2019|work=लोकसत्ता पेपर|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर , मल्लिकार्जुन मंदिर , हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात.सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. तसेच अग्री पर्यटन साठी येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सदस्य:Shiv_rede" पासून हुडकले