"छायाचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २१:
बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद
 
व्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे.
[[चित्र:Large format camera lens.jpg|इवलेसे]]