"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो (नवीन)
खूणपताका: दृश्य संपादन :( रोमन लिपीत मराठी ?
* रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ, पान, बिया सर्वच औषधीं आहेत.
* सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुनिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयॊगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.
अश्या प्रकारे कडुलिंब याचा वापर केला जातो.
 
== इतर ==
१६

संपादने