"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
'''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ''', जूने नाव '''सोलापूर विद्यापीठ''', हे [[महाराष्ट्र]]ातील [[सोलापूर]] मधील विद्यापीठ आहे. [[सोलापूर जिल्हा]] या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. हा जिल्हा यापूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.
 
== स्थापनाइतिहास ==
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. पुण्यश्लोकआणि अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचेत्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल [[डॉ. मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले [[डॉ. इरेश स्वामी]] हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरहे विद्यापीठ ही डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात. विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.
 
==पत्रकारिता शिक्षण==