"दत्तप्रसन्न कारखानीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
जन्म ठिकाण चे नाव दाखल केले
ओळ १:
दत्तप्रसन्न नारायण कारखानीस (जन्म : १७ ऑगस्ट १९०८) हे एक- प्रसिद्धमृत्यू : १५ फेब्रुवारी १९८६ ) मराठी कवी होते.त्यांचा जन्म खानदेशातील चाळीसगाव येथे झाला . 'कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा' ही त्यांनी लिहिलेली कविता शाळेच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात होतो, ती मुलांच्या अतिशय आवडीची होती. या कवितेशिवाय त्यांच्या इतरही काही कविता पाठ्यपुस्तकांत होत्या.
 
त्यांच्या कवितांचे 'क्षितिजावर' व काव्यविलास असे दोन कवितासंग्रह निघाले.