"चर्चा:गणेशोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सूचना
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
ओळ १०:
 
गणेश चतुर्थी हे एक पूजा व्रत आहे त्यामुळे त्याचा स्वतंत्र लेख करीत आहे. तसे करणे अनिवार्य वाटते. धर्मशास्त्र या विषयाची संशोधक म्हणून मला या विषयाची तपशीलवार माहिती असल्याने मी ही लेख स्वतंत्र करीत आहे. --[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ११:३९, १८ जुलै २०१९ (IST)
:उत्तम् कल्पना आहे. गणेश चतुर्थी हे पूजा व्रत आहे त्यामुळे त्याचा स्वतंत्र लेख केला जावा यास् सहमती आहे.[[सदस्य:Katyare| निनाद]] ११:५४, १८ जुलै २०१९ (IST)
"गणेशोत्सव" पानाकडे परत चला.