"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १६:
 
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390 | शीर्षक=मराठवाडा | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातंत्र्योत्तर काळात [[कॉंग्रेस|काँग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
ओळ ५०:
 
'''सीना:''' जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?शीर्षक=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|शीर्षक=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?शीर्षक=%u092c%u0940%u0921%20&lang=mr
| शीर्षक =बीड
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}{{मृत दुवा}}.</ref>
कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना [[वाशिम]] आणि [[यवतमाळ]] जिल्ह्यांशी नैसर्गिक सीमा बनवते.
 
Line १९८ ⟶ १९१:
* [[नरेंद्र नाईक]]
* दासू वैद्य
*पी. विठ्ठल
*अनुराधा पाटील
*सुधीर रसाळ
*
* [[जयदेव डोळे]]
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=जेष्ठ कवी, लेखक व उत्तम संचलन कर्ते|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले