"विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Congratulations Ambassadors
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Wikipedia_Asian_Month_Logo_v2.svg या चित्राऐवजी Wikipedia_Asian_Month_Logo.svg चित्र वापरले.
ओळ २:
__NOTOC__
{{WAM
|header = विकिपीडिया आशियाई महिना <div style="margin-right:1em; float:right;">[[चित्र:Wikipedia Asian Month Logo v2.svg|330px|center|link=]]</div>
|subheader ='''विकिपीडिया आशियाई महिना''' हे एक ऑनलाईन अभियान आहे. याचा उद्देश आशियाई देशांमधील समूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि विविध प्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान वाढावे हा आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर हे अभियान राबविले जाते. या उपक्रमात मराठी विकिपीडियामध्ये चांगल्या लेखांची भर पडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकी संपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी, आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते वृद्धींगत व्हावे हाही एक उद्देश आहे.
या उपक्रमात तुम्हाला सहभागी म्हणून '''फक्त ४''' लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता.