"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎=कारणे: कृष्ठरोग हे बरोबर लिहिल नाही ते बरोबर लिहिल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
इ.स. २००० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोग्यांची संख्या सहा लाख आहे. यातील सत्तर टक्के रुग्ण भारत, इंडोनेशिया आणि म्यानमार मध्ये आहेत. कुष्ठ रोग हा सततच्या संपर्काने एकापासून दुसऱ्यास होतो. पश्चिमी देशात काहीं ठिकाणी याचा प्रादुर्भाव आहे. अनेक वर्षे फक्त मानवामध्ये आढळणारा हा रोग 15 टक्के आरर्मॅडिलो नावाच्या अंगावर खवल्यांच्या सात किंवा नऊ ओळी असलेल्या सस्तन प्राण्याना एम लेप्रिची लागण झाल्याचे आढळले आहे.
 
==कारणे==
कुष्ठरोग कृष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रि नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसारखा आहे. मा. ट्युबरक्युलिमुळे क्षय होतो. हे दोन्ही जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी असिड फ़ास्ट विरंजक वापरावे लागते. त्यामुळे यास असिड फास्ट जिवाणू असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा शरीरात शिरकाव झाल्याच्या दोन प्रतिक्रिया होतात. यातील '''ट्युबरक्युलिड लेप्री''' हा तुलनेने सौम्य रोग आहे. शरीराची प्रतिकार यंत्रणा ज्या ठिकाणी मा. ट्युबरक्युलिड लेप्रीचा शिरकाव झाला आहे त्या ठिकाणी त्यास अटकाव करते. त्याचा प्रसार शरीरात इतर ठिकाणी होणार नाही यासाठीची ही उपाययोजना आहे. ही यंत्रणा शरीराच्या त्वचेमध्ये खोलवर कार्य करीत असल्याने केसांची मुळे, घाम येणा-या ग्रंथी, आणि संवेदी चेता यांचा नाश होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या चेता आकाराने मोठ्या होतात. डॉकटराना त्या जाणवतात. चेता हातास जाणवणे हे टीटी (ट्युबरक्युलिड लेप्रसी) चे लक्षण आहे. या प्रकारात टीटी जिवाणूंची संख्या कमी असल्याने यास पॉसिबॅसिलरी लेप्रसी असेही म्हणतात. सत्तर टक्के कुष्ठरोगाचेकृष्ठरोगाचे रुग्ण या प्रकारातील आहेत.
 
'''लेप्रोमॅटस कुष्ठरोग''' (एलएल) हा रोगाचा दुसरा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. प्रतिकार यंत्रणा या रोगापासून बचाव करण्यास अपुरी पडते. त्यामुळे कुष्ठरोगाचेकृष्ठारोगाचे जिवाणू त्वचेमध्ये वाढतात. या प्रकारास बहुजिवाणूजन्य कुष्ठरोगकृष्ठारोग म्हणतात.(एम बी- मल्टिबॅसिलरी) . एमबी कुष्ठरोगाचेकृष्ठरोगाचे वैशिष्ठ्य म्हणजे शरीरात उत्पन्न होणाऱ्या गाठी. सर्व शरीरभर आणि चेह-यावर या गाठी येतात. कधीकधी डोळे, नाक आणि घशामधील अंतत्वचेवर गाठी येतात. चेह-यावर आलेल्या गाठीमुळे चेहरा सिंहासारखा दिसायला लागतो. एमबी कुष्ठरोगामुळेकृष्ठरोगामुळे अंधत्व, आवाजात बदल, नाकाचा आकार बदलणे होऊ शकते. एमबी कुष्ठरोगाचाकृष्ठरोगाचा संसर्ग एका रुग्णापासून दुसऱ्याकडे केंव्हाही होऊ शकतो. लहान मुलामध्ये याची लागण लवकर होते.
 
==लक्षणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले