"कापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
दुवा दिली
ओळ ३९:
'''सिंथेटिक'''
 
सिंथेटिक कापड प्रामुख्याने कपड्यांचे उत्पादन तसेच जियोटेक्स्टाइलच्या निर्मितीमध्ये वापरली जातात. पॉलिस्टर फायबरचा वापर सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये केला जातो, किंवा [[कापूस]] आणि फायबर एकत्र वापरला जातो. कृत्रिम धाग्याच्या कापडात काश्मिरी लोकर कापडाचा समावेश होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/318420235|title=Swedish knits : classic and modern designs in the Scandinavian tradition|last=Hammerskog, Paula.|date=2009|publisher=Skyhorse Pub|others=Wincent, Eva., Westman, Rikard.|isbn=9781602397248|location=New York|oclc=318420235}}</ref> नायलॉन रेशिम एक फायबर आहे, नायलॉन फायबर मध्ये रस्सी आणि बाह्य कपडे वापरले जातात.
 
सिंथेटिक कापड तयार करण्यासाठी [[दूध]] [[प्रथिने]] देखील वापरले जाते. दूध किंवा दुधातील सत्त्वमय फायबर कापड १९३० दरम्यान [[जर्मनी]] मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी विकसित झाले, आणि पुढे [[इटली]] आणि [[अमेरिका]] विकसित झाले.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कापड" पासून हुडकले