"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ|year=२०००|isbn=|location=|pages=}}</ref>. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.
==नावाचा इतिहास==
आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढानक्षत्रउत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.<ref name=":0" />
या महिन्याला 'शुचि' असेही म्हटले जाते.<ref name=":0" />
 
ओळ १४:
* कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.
* अधिक आषाढ महिन्यातल्या दोनही एकादशींचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे - शुक्ल एकादशीचे नाव-पद्मिनी एकादशी, कृष्ण एकादशीचे परम एकादशी)
 
साधारणपणे दर १९ वर्षांनी अधिक आषाढ येतो (अपवाद आहेत!). विसाव्या शतकात पहिल्यांदा सन १९१२मध्ये अधिक आषाढ आला होता. त्यानंतरचे अधिक आषाढ सन १९३१, १९५०, १९६९, १९९६, २०१५, २०३४, २०५३ या साली आले होते/येतील.
 
<sup>[१]</sup>जगन्नाथपुरी येथील रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते. त्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असावा अशी अपेक्षा असते, परंतु कधीकधी चंद्र पुष्यच्या ऐवजी पुनर्वसू, आर्द्रा किंवा आश्लेषा नक्षत्रातही असू शकतो. असे झाले तरी रथयात्रा मात्र शुक्ल द्वितीयेलाच सुरू होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले