"आषाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नावाचा इतिहास: संदर्भ घातला.
ओळ २:
आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगाातील आषाढ सुरू असतो<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ|year=२०००|isbn=|location=|pages=}}</ref>. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.
==नावाचा इतिहास==
आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढानक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.<ref name=":0" />
 
== आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आषाढ" पासून हुडकले