"२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता''' ही एक क्रिकेट स्पर्धा [[२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]चा भाग होती. [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना]]तर्फे बारा प्रादेशिक स्पर्धा खेळवल्या गेल्या.
 
युरोपमधून १८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. १८ संघ ६ च्या गटात विभागले गेले. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरले. प्रादेशिक फेरीतून [[जर्सी]] [[२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता]]साठी पात्र ठरली.
 
'''२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी''' ही एक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा १५-२० जून २०१९ दरम्यान [[गर्न्सी]] येथे होणार आहे. स्पर्धेचा विजेता संघ [[२०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता]]साठी पात्र ठरेल.
==प्रादेशिक अंतिम फेरी==
{{Infobox cricket tournament